पाटील यांची शेती संदर्भात भेट

जेआरडी माझा

डी. वाय. पाटील कॉलेज, पिंपरी चे व्हाईस चान्सलर, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या सुकन्या भाग्यश्रीताई पाटील तसेच राईज अँड शाईन या कंपनीचे सीईओ अमेय पाटील यांनी, आमचे स्नेही राजाभाऊ पाटील वाशिंबे यांचे येथील विविध प्रायोगिक शेतीला सदिच्छा भेट दिली. रेड बनाना, वेलची, G 9 या विविध जातीच्या केळीच्या शेतीची पाहणी सफरचंद, ड्रॅगन

फ्रुट, सीताफळ अशी विविध पिके पाटील यांनी यशस्वी केली आहेत. याचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी तालुक्याच्या नेत्या मोहिते पाटील समर्थक सविता राजे भोसले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटक हरिभाऊ मंगवडे, मार्केट कमिटीचे चेअरमन शिवाजी बंडगर, आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजी देशमुख, वशिंबे चे सरपंच तानाजी झोळ, धनी साहेब पाटील,  सद्गुरू

आरोग्यधाम चे वैद्य हरिश्चंद्र साळुंके, महेंद्र पाटील आणि प्रयोगशील शेतकरी राजाभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *