श्रीराम जन्मोत्सव समिती च्या वतीने भगवान महावीर स्वामींना अभिवादन

जेऊर प्रतिनिधी

      जैन समाजाचे २४ वे तीथँकर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त आज जेऊर ता. करमाळा येथे भगवान

महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली होती.

      या मिरवणूक मध्ये संपूर्ण जैन बांधव उपस्थित होते. या दरम्यान श्रीराम जन्मोत्सव समिती च्या वतीने भगवान महावीर

स्वामींना अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व श्रीराम भक्तांनी जैन बांधवांना भगवान महावीर स्वामी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *