
श्री आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबीर होत आहे
जेआरडी माझा
श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना, शेलगाव भाळवणी येथे आयोजित ‘’अल्पखर्चात एकरी १०० टन ऊस उत्पादन’’ सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबीर होत आहे.अशी माहिती हरिदास डांगे यांनी दिली आहे.
तंत्रज्ञान:- १) १० किलो रासायनिक खतांचा स्पिलीट(मात्रा) पद्धतीने डोस, २) ई. एम. द्रावण ड्रम ३) डी. कंपोजर ड्रम ४) दुध, गुळ, रासायनिक मिश्रण ड्रम ५) पी. आय. बी. – टेन निविष्टा. (एकरी खर्च रु. १९००/- वार्षिक)
तज्ञ मार्गदर्शक- प्रा. डॉ.अमोल पाटील पी. एच. डी. रसायनशास्त्र, संशोधक शास्त्रज्ञ ऊस उत्पादन
तज्ञ मार्गदर्शन- मा. नानासाहेब कदम सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व व्यवस्थापक, सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान, बार्शी व पंढरपूर
अरुण बागनवर कार्यकारी संचालक, हरिदास डांगे ओ. एस. डी. , रमेश कांबळे व्हा. चेअरमन, धनंजय डोंगरे चेअरमन
स्थळ : रविवार दि. १२/२/२०२३ कारखाना साईट वेळ : दु. १.०० ते ४.०० , मेळावा संपल्यानंतर हरिदास डांगे यांचे शेलगाव (वांगी) येथील प्लॉटवर प्रात्यक्षिक केले जाईल.


