राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस व वैदिक math स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दयानंद चौधरी सरांचे अनमोल मार्गदर्शन
आठ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा पुणे येथे होणार आहे या स्पर्धेसाठी मुथा अबॅकस अकॅडमी मधून 61
विद्यार्थ्यांनी आपल्या सहभाग विविध लेवल्स मधून नोंदवला आहे या विद्यार्थ्यांना तेथे दहा मिनिट 75 गणित सोडवायचे आणि अनिवार्य आहे प्रॅक्टिस करून करून सर्व विद्यार्थी सहा ते सात मिनिटात 75 गणित अचूक सोडवत आहे या सर्व
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुली नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी सरांनी मार्गदर्शन केले तसेच पालकांची उपस्थिती होती