उद्या राष्ट्रवादीची बैठक – अध्यक्ष भरत आवताडे
करमाळा प्रतिनिधी
मा आ संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात उद्या सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे यांनी दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष तटकरे, यांच्या सुचनेनुसार व मा आ संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर पालिका निवडणुकी संदर्भातील नियोजन कसे करायचे आहे.यासंदर्भात विचार विनिमय बैठक होणार आहे

तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मा आ संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता बैठक होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष भरत आवताडे यांनी केले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *