
परीक्षा पे चर्चा
करमाळा प्रतिनिधी
परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका यांच्या वतीने भव्य अशा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपाचे राज्य

परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांच्या शुभहस्ते विद्यालयात संपन्न झालायावेळी पुरस्कार प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव श्री कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलायावेळी श्री कुंभार यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता फक्त

अभ्यास करणे एवढे कष्ट घेऊन अगदी सहजतेने परीक्षेला सामोरे जावे अशा प्रकारचा मंत्र विद्यार्थ्यांना सांगितलाया कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेलार मॅडम श्री चांदणे सर श्री बिनवडे सर श्री शिंदे सर उपस्थित होते . उपस्थ्यांचे आ
