आ.शिंदे चेअरमन डोंगरेच्या निवासस्थानी
जेऊर प्रतिनिधी


मौजे -कुगांव ता.करमाळा येथे आज आदिनाथ कारखान्याचे चेअरमन तथा रश्मी बागल गटाचे समर्थक धनंजय डोंगरे यांनी त्यांचे निवासस्थानी करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचा सत्कार केला .डोंगरे यांच्या निवासस्थानी विविध राजकीय, समाजिक विषयावर चर्चा झाली आहे. यावेळी बारामती ॲग्रो कारखान्याचे

व्हा.चेअरमन,सुभाष आबा गुळवे,चिखलठाण गावचे सरपंच चंद्रकांत सरडे,राजेंद्र धांडे,पै.दादा पाटील आदि जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *