जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हुरड्याचा आनंद

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हिवरवाडी येथील नव्याने उत्पादित होत असलेल्या केळी पिकाची पाहणी केली व नंतर मनमुरात हुरड्याचा आस्वाद चिवटे फार्म हाऊस वर घेतला
साम टीव्ही चे संपादक राजेंद्र हुंजे मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे

पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल हिरे तहसीलदार समीर माने पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे गट विकास अधिकारी मनोज राऊत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरेबांधकाम खात्याचे कुंडलिक उबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

जवळपास जिल्हाधिकाऱ्यांनी दोन तास हिवरवाडी परिसरात फिरून पिकाची व वास्तव परिस्थितीची पाहणी केली
यावेळी हिवरवाडी येथे तयार झालेल्या सुरती हुरड्याची चव घेताना सोबतच करमाळ्याची प्रसिद्ध रेवडी गुडीशेव फरसाण शेंगदाणा चटणी जवसाची चटणी याचा मनमुराद आनंद उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे जयवंतराव जगताप युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे आकाश चिवटे शिवकुमार चिवटे प्रशांत चिवटे मनोज चिवटे चंकी चिवटे बंटी चिवटे
बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आधी जण उपस्थित होते

हिवरवाडी गावाचे सर्व प्रश्न समजून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिले

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी मिलिंद शंभरकर यांचा यावेळी सत्कार केला

शनिवारी अकरा वाजता करण्यात आलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जवळपास चार वाजेपर्यंत करमाळात उपस्थित होते या आपल्या पाच तासाच्या दौरा त्यांनी श्री कमला देवीच्या दर्शनाबरोबरच पत्रकार संघाच्या कार्यक्रमा सोबत अनेक कार्यक्रमांना उपस्थित दाखवली

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *