करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथे दिनांक 29/4/24 रोजी सामाजिक मुंजी चा कार्यक्रम संपन्न झाला. या मुंजीतील 21 बटूंना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळाचे सभासद गजानन भगवंत कुलकर्णी राजुरी यांच्यातर्फे 21 तांब्याचे पळी पंचपात्र व ताम्हण हे भेट देण्यात आले. हे भेट देताना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी उपस्थित होते. 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *