सर्व सन्माननीय ओबीसी बांधव व पदाधिकारी यांच्या माहितीसाठी
शुक्रवार दि.17 रोजी अंबड जि. जालना येथे होणाऱ्या एल्गार महासभेचे परफेक्ट लोकेशन उपलब्ध झाले असून याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपल्या सर्व संबंधितांना हे पाठवून द्यावे.
जय ओबीसी ..
नवे पर्व ओबीसी सर्व
