करमाळा प्रतिनिधी

मराठा आरक्षण मिळावे यासाठी कोंढार चिंचोली ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार जाधव यांना दिले आहे. यावेळी कोंढार चिंचोलीचे उपसरपंच अँड. श्रीराम कांतीलाल गलांडे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नीळकंठ साहेबराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे, आदीजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *