कमलाई नगरी

मराठा आरक्षण मिळावे यासाठी टाकळी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार जाधव यांना निवेदन देताना टाकळी गावचे सरपंच ज्ञानेश्वर दोडमिसे, उपसरपंच हरिभाऊ गुळवे, आदिनाथ चे मा. संचालक राजेंद्र धांडे, दिलीप गलांडे काका, मा. सरपंच सोसायटी चेअरमन संतोष गुळवे, महेश गुळवे, बालाजी गुळवे, राजेंद्र जाधव, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *