मौजे -कुर्डूवाडी ता.माढा येथे आज चॉईस युनीसेक्स सलुन & स्पा व चॉईस लेडीज ब्युटी पार्लर & लेडीज फॅशन शॉपी फर्मचे उद्घघाटन माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार मा.बबनदादा शिंदे व करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना ( ठाकरे गट) चे जिल्हाध्यक्ष मा.धनंजय डिकोळे, माढा शहर नगराध्यक्ष मा.सौ.मिनलताई साठे, माजी उपनगराध्यक्ष मा.हरिभाऊ बागल, राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेशाध्यक्ष मा.सुधिरभाऊ गाडेकर,मा.राजेश गांधी,मा.महेश गांधी,सापडणे( भो) गावचे सरपंच मा.हनुमंत गिड्डे,निमंत्रक मा.रामदास राऊत,सौ.ज्योत्सना राऊत,चि.यशराज राऊत, तसेच राऊत कुटूंबीय व नागरीक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *