रासी मका बियाणे शेतकऱ्यांना वरदान
अभिजीत गमे
करमाळा प्रतिनिधी
अशी कंपनी ही पूर्णपणे भारतीय कंपनी असून या कंपनीने संशोधन केलेले 34 99 मका हे वाण एकरी 50 क्विंटल पर्यंत उत्पादन देत असून मका उत्पादक शेतकऱ्यांना ही मका प्रधान ठरत आहे असे मत रासी कंपनीचे मार्केटिंग प्रभारी मॅनेजर अभिजीत गमे यांनी व्यक्त केले.
दिगंबरराऊजी बागल
कृषी प्रदर्शनात रासी सिड्स कंपणीच्या स्टॉलचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे , कृषी अधिकारी देवराव चव्हाण , हवामान अंदाज तज्ञ पंजाबराव डख ,
रासी सिड्स एरिया मॅनेजर अभिजीत गमे ,
टेरिटरी मॅनेजर मिलिंद पाटील ,
प्रोजेक्ट ऑफिसर नागेश चेंडगे, दिलिप कारंडे , राजवर्धन मिले , उपजिल्हा प्रमुख अनिल पाटील ,शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक दिपक पाटने , हिवरवाडीचे सरपंच राजेंद्र मेरगळ , समाजसेवक मिलिंद चव्हाण , मारूती भोसले , संजय जगताप, यावेळी उपस्थित होते.
राशी मका 34 99 वान कमी पाण्यात
जास्त उत्पादन देणारा असून 105 एकशे दहा दिवसात पूर्णपणे परिपक्व होतो याचा चारा शेवटपर्यंत हिरवागार राहतो
मका काढणीनंतर या चाऱ्याचा उपयोग मुरघासासाठी होतो
अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही सक्षम व्हरायटी असून शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले
यावेळी बोलताना राशी कंपनीचे करमाळा तालुका मार्केटिंग मॅनेजर नागेश चेंडगे म्हणाले की,
करमाळा तालुक्यात गेल्या वर्षी 20 टन मका बियाण्याची विक्री झाली होती शेतकऱ्यांची पूर्ण पसंती या बियाण्याला आहे येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त 34 99 मका लावून जास्त उत्पन्न घ्यावे व मुरबाग मुरघासासाठी चाराचे उत्पन्न तयार करावे असे आवाहन केले