आमदार रामराजे निंबाळकर यांच्या फोटो ला कुर्डुवाडी शहरात भाजपाच्या वतीने जोडे मारुन माढा तालुक्यात फिरुन देणार नाही असा इशारा देऊन अंदोलन
आमदार रामराजे निंबाळकर हे माढा व करमाळा तालुक्याला मिळणार्या पाण्याला विरोध करत आहेत.स्वत: जलसंपदा मंञी असताना माढा तालुक्याचे 1.8 टीएमसी पाणी बारामतीला देऊ केले होते.परंतु नारा खोर्याचे पावसाचे अतिरिक्त पाणी माढा लोकसभेचे खासदार मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा व करमाळा तालुक्यासाठी ऊपलब्ध करुन देत असुन त्यामुळे पंचवीस हजार हेक्टर क्षेञ हे ओलीताखाली येणार आहे.त्या भागाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.परंतु सदर योजनेस
आमदार रामराजे निंबाळकर यांच्या निषेधार्थ गांधी चौक कुर्डूवाडी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच भारतीय जनता पार्टी कुर्डुवाडी महिला आघाडी तसेच भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी तसेच भारतीय जनता पार्टी कुर्डुवाडी शहर तर्फे रामराजे निंबाळकर यांचा प्रतिमेस जोडे मारो अंदोलन करुन निषेध करण्यात आला .
या वेळी रामराजे यांचा निषेध करण्या साठी भविष्यात मोठे जण आंदोलन उभा करून रामराजे यांना माढा तालुक्यात फिरून देणार नाही असा इशारा भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ऊमेश पाटील यांनी दिला.
या वेळी गोविंद आबा कुलकर्णी,पै.संतोष भाऊ क्षिरसागर,सुधिर भाऊ गाडेकर,प्रतिक्षाताई गोफणे,निलेश सुराणा,अमोल कुलकर्णी,सागर तरंगे,कुमार बेंडाळे,शुर्दुल दातार,बालाजी गायकवाड,लक्ष्मण कांबळे,बालाजी लुक्कड,ज्ञषिकेश क्षिरसागर,सुरज ठाकुर,माऊली कांबळे,सुरज कांबळे,रिहान शेख,आयान शेख,बाबा मांडीले,अभिजीत क्षिरसागर,रोनीत क्षिरसागर,सुहास सरडे,मुकुल वाघ,श्याम थोपटे,शिवराज लेंगरे,शंकर गोरे,सोमनाथ अलदर,अविनाश गोडगे यांचे सह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते ऊपस्थीत होते.
कुर्डुवाडी शहरातील तसेच माढा तालुक्यातील नागरिक व भारतीय जनता पार्टी चे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते