करमाळा प्रतिनिधी

माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या सारिका भिमराव शिंदे यांची केम विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाली आहे. त्यानिमित्त केम ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार  केला आहे.

यावेळी आनंद शिंदे, सागर दोंड, दिलीप दौंड, बाळू देवकर, विलास बीचीतकर, दयानंद तळेकर, संजय दौंड, सचिन होरे, दत्ता दौंड, किरण तळेकर, अचुत काका तळेकर, दत्ता बिचीतकर, चंद्रकांत दौंड, दादासाहेब पारखे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *