![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/06/स्नेहालय-स्कूल-1024x593.jpg)
जय श्रीराम, राम कृष्ण हरी
आषाढी वारी निमित्त पंढरपूर जिल्हा मधील करमाळा प्रखंड मध्ये आणखीन एक उपक्रम
करमाळा प्रतिनिधी
बालसंस्कार केंद्र तसेच दुर्गा वाहिनी शक्ती साधना केंद्र द्वारे करमाळा मधून लहान मुले व दुर्गांची दिंडी काढण्यात आली. हरी नामाचा जय घोष करण्यात आला. या कार्यक्रम चे आयोजन अमृता परदेशी, सुप्रिया घोरपडे तसेच प्रखंड संयोजिका कोयल
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/shivm3-1024x309.jpeg)
परदेशी, सह संयोजिका पायल परदेशी, गुंजन परदेशी, सायली परदेशी यांनी केले होते.
वृत्तांकन कोयल व पायल परदेशी, करमाळा प्रखंड संयोजिका, सह संयोजिका गायत्री देशपांडे, जिल्हा संयोजिका.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/स्कूल-जाहिरात-३-1024x1024.jpeg)
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20221017-WA0542-1024x1024.jpg)
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/IMG_20230508_174115-1024x1019.jpg)
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-जाहिरात.jpeg)