करमाळा प्रतिनिधी

साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त दलित महासंघ करमाळा यांच्या वतीने ‘ चलो शिक्षा की ओर’ अभियान प्रत्येक शाळेमध्ये राबविण्यात येत आहे. याचे निवेदन पंचायत समितीचे जरांडे व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिले आहे. हे निवेदन देताना तालुका अध्यक्ष दीपक आरणे व सामाजिक कार्यकर्ते सुभाष पोळ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *