दहिगाव योजनेतील हक्काच्या पाण्यासाठी शेलगाव क ग्रामस्थ आक्रमक : २४ गावांच्या समन्याय पाणी वाटपासाठी निवेदन

करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सिंचन योजनेतील २४ गावांना प्राधान्याने पाणी मिळावे, या मागणीसाठी शेलगाव (क.) ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. योजनेबाहेरील…