श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा शाही थाटात संपन्न, तब्बल ३१ जोडपी विवाह बंधनात : गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मंगलमय वातावरणात धूमधडक्यात शाही थाटात रविवार (दि ४) रोजी सायं.६.०० या गोरज…
आ. शिंदे समर्थक खंडागळे यांची फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड
करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग खंडागळे यांची जिल्हा लेबर फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी माजी…
पारेवाडी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील प्रवासी नागरिकांचा पुन्हा एकदा एल्गार.. एक्सप्रेस गाडीला थांबा मिळणार नसेल तर लवकरच रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा
करमाळा प्रतिनिधी आज केत्तुर ग्रामपंचायती समोर केत्तुर व परिसरातील नागरिकांनी पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांचे थांब्या बाबत व गेट नं.…
इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालकांचे हळदी-कुंकू समारंभ संपन्न
करमाळा प्रतिनिधी शनिवार दिनांक 3/02/24 रोजी इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे “महिला पालक हळदी- कुंकू” समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.…
बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी अशपाक जमादार
करमाळा प्रतिनिधी सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) च्या निवडी संपन्न झाल्या असून यामध्ये युवक नेते अशपाक…
राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्षपदी कारंडे यांची निवड
शहर कार्याध्यक्षपदी कारंडे यांची निवडकरमाळा प्रतिनिधीराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा शहर कार्याध्यक्षपदी रंभापूरा येथील श्रीराम (रामा)सुंदर कारंडे यांची आज उपमुख्यमंत्री अजित…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी सोहेल पठाण
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी सोहेल पठाणकरमाळा प्रतिनिधीराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) करमाळा शहर अध्यक्षपदी सोहेल…
करमाळा नगर परिषदेने जरा याकडेही लक्ष द्यायला हवे
करमाळा नगर परिषदेने जरा याकडेही लक्ष द्यायला हवेकरमाळा प्रतिनिधीतसं पाहिलं तर करमाळा शहरात मुख्य बाजारपेठे मध्ये मेन रोड वरील एकेरी…
मायक्रो फाईनान्स कर्ज वाटप कायदेशीर पण वसुली बेकायदेशीर असे का ? :- संजय घोलप
मायक्रो फाईनान्स कर्ज वाटप कायदेशीर पण वसुली बेकायदेशीर असे का ? :- संजय घोलपकरमाळा प्रतिनिधीकरमाळा तालुक्यातील व शहरातील गुरजु शेतकरी…
मांजरगाव येथे संत तुकाराम महाराज यांचा ४१६ वा जयंतीउत्सव मोठ्या उत्साहात साजरा !
मांजरगाव येथे संत तुकाराम महाराज यांचा ४१६ वा जयंतीउत्सव मोठ्या उत्साहात साजरा !करमाळा प्रतिनिधीवारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज…