Category: राजकीय

आदिनाथचे चेअरमन डोंगरे यांनी केला मोठा भ्रष्टाचार-संचालक नितीन जगदाळे

आदिनाथचे चेअरमन डोंगरे यांनी केला मोठा भ्रष्टाचार-संचालक नितीन जगदाळेकरमाळा प्रतिनिधीश्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी खूप मोठा…

गटविकास अधिकारी राऊत यांचा राजेभोसले यांच्या हस्ते सत्कार

पंचायत समिती करमाळा यांच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये घरकुल बांधकाम आवास सप्ताहाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी…

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने नाभिक समाज मंदिरासाठी निधी मंजूर

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने नाभिक समाज मंदिरासाठी निधी मंजूरजेआरडी माझामाढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने करमाळा…

केम गावच्या विकासाकरिता निधी कमी पडु देणार नाही: आमदार संजयमामा शिंदे

केम गावच्या विकासाकरिता निधी कमी पडु देणार नाही: आमदार संजयमामा शिंदे केम प्रतिनिधीचालु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रोपळे- केम- वडशिवणे- कंदर…

एल्गार मोर्चाची खासदारांनी घेतली दखल, डिआरएम कार्यालयाकडुन रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करणेबाबतच्या सुचना

एल्गार मोर्चाची खासदारांनी घेतली दखल, डिआरएम कार्यालयाकडुन रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करणेबाबतच्या सुचनाजेआरडी माझाकरमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामस्थ व रेल्वे…

करमाळा तालुक्यातील रस्ते व बांधकामासाठी अर्थसंकल्पात 13 कोटी 61 लाख रुपयांची तरतूद. आमदार संजयमामा शिंदे

करमाळा तालुक्यातील रस्ते व बांधकामासाठी अर्थसंकल्पात 13 कोटी 61 लाख रुपयांची तरतूद. आमदार संजयमामा शिंदे  प्रतिनिधी              सध्या महाराष्ट्र राज्य …

करमाळा ते कोल्हापूर जोतिबा बस सुरू करण्यात यावी

करमाळा ते कोल्हापूर जोतिबा बस सुरू करण्यात यावीजेआरडी माझाकरमाळा ते कोल्हापूर जोतिबा डोंगर बस सुरू करण्यात यावी अशी मागणीची निवेदन…

शहीद जवान स्मृती सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम-पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शहीद जवान स्मृती सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम-पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करमाळ्यात शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान सोलापूर, दि. 12 :…

अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणारपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पवार कुटुंबावरील नाव न घेता केली…

शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात 2300 रुग्णांना मोफत चष्म्याची वाटप,लाखो रुपयांच्या च्या औषधाची मोफत वाटप,50 तज्ञ डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी

शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात 2300 रुग्णांना मोफत चष्म्याची वाटप लाखो रुपयांच्या च्या औषधाची मोफत वाटप जवळपास 50 तज्ञ डॉक्टरांनी केली रुग्णांची…