Month: November 2024

यश कलेक्शन दिवाळी धमाका ऑफर चे भाग्यवान विजेते

करमाळा प्रतीनिधी    दीपावलीच्या निमित्ताने करमाळा येथील नामवंत वस्त्र दालन यश कलेक्शनचे वतीने दीपावली धमाका भाग्यवान विजेता चे आयोजन केले…

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नियंत्रणाखाली निवडणुका यशस्वी….

    “भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झाला. त्यानुसार…

थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

             सोलापूर दि. 26 नोव्हेंबर 2024 जिमाका- जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करण्याऱ्या…

कुगाव ते इंदापूर जोडपूला संदर्भात

करमाळा प्रतिनिधी आ. नारायण आबा पाटील यांच्या माध्यमातून कुगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची संधी मिळाल्यावर तिनही बाजूने ३० किलोमीटर पाण्याने…

करमाळा शहरात गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अनुराधा दीदींच्या पावन सुश्राव्य वाणीमध्ये ‌ 21 डिसेंबरला भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा येथे‌ श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भागवताचार्य अनुराधा दीदी…

नेहरू विद्यालय रावगाव येथे “भारतीय संविधान दिन” साजरा

करमाळा प्रतिनिधी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव येथे “भारतीय संविधान दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी…

पुन्हा कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान नाही – सर्वोच्च न्यायालय

सोलापूर, दिनांक 26 :- ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा…

मा. आ. संजयमामा यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट

करमाळा प्रतिनिधी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची करमाळा तालुक्याचे माजी आमदार…

आ.नारायण पाटील विजयी, संजयमामांचा अपक्षाचा निर्णय चुकला, बागल गट बँक फुटला गेलेला थोडासा सावरला

करमाळा प्रतिनिधी  करमाळा विधानसभेवर पुन्हा एकदा नारायण पाटलांनी बाजी मारली असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव झालेला असून बागलांची…