जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा विभागनिहाय सविस्तर आढावा सोलापूर, दिनांक 3(जिमाका):- जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25…