मकरसंक्रांती निमित्ताने हळदी कुंकु व विविध क्षेत्रातील महिलांचा कुर्डुवाडी भाजपा महीला आघाडी कडुन सन्मान

या कार्यक्रमा चे अध्यक्षस्थान भाजपा जिल्हाअध्यक्षा महिला आघाडी सौ.धनश्रीताई खटके यांनी भुषविले तर प्रमुख पाहुण्या या माढा नगरपंचायती च्या नगराध्यक्षा सौ. मिनलताई साठे होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रतिक्षा ताई सागर गोफणे यांनी केले
या वेळी विविध क्षेत्रातील महिलांचा व कुर्डूवाडी नगरपालीके च्या कर्मचारी महिला माता भगिनी यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी महिलांनी व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
ऐकमेकींना हळदी कुंकु लावुन व तिळगुळ देऊन ऊपस्थीत महिलांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपा महिला आघाडी मा.जिल्हाध्यक्षा पद्यमजाताई काळे, ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडीच्या डाॅक्टर सौ. सुनंदाताई गायकवाड, मा.नगरसेविका सौ. जयश्री संतोष भिसे,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ सुरजाताई योगेश बोबडे

मा.नगरअध्यक्षा सौ..अनुराधा दत्तात्रय गवळी, सौ. सविता बापूसाहेब जगताप, मा.नगरसेविका सौ. जयश्री अमरकुमार माने, मा.नगरअध्यक्षा सौ. शुभांगी विजय श्रीरामे, माढा शहराच्या ऊपनगरध्यक्षा सौ. कल्पना शिवाजी जगदाळे, मा.नगरसेविका सौ. वनिता संभाजी सातव, सौ. मंदाकिनी हरी पाटील, सौ. कोमल समाधान दास, सौ. भाग्यश्री श्रीकांत पाटील, सौ. पल्लवी लक्ष्मण पवार, सौ. रेश्मा दत्तात्रय मोरे, सौ. पद्मजा प्रमोद काळे, सौ. राजश्री दिपक तलवाड डमरे, डाॅ. सुलताना शिकलकर, सौ. माहेशवरी त्रषीपाल वाल्मिकी, सौ. किरण कुंदनलाल सुराणा, भोसरेच्या सरपंच सौ. सौ. स्वाती निलकंठ कुंभार, वडाचीवाडीच्या सरपंच सौ. अश्विनी नवनाथ भराटे, सौ. वंदना लक्ष्मण मोरे, सौ. लक्ष्मी झुंबर वागज, सौ. भारती बालाजी लुक्कड ,सौ. स्वाती कल्याण बागल सौ. कोमल प्रविण सोमासे, सौ. अबोली निलेश सुराणा, सौ. आशाताई राजेंद्र गवळी, सौ.रुपाली सतिश महिंगडे,सौ. आरती सुधीर गाडेकर, सौ. अश्विनी सचिन गायकवाड, कु. अनिशा शेख, उमिदेवी आवारे, सौ. संगिता चौधरी, व इतर महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रतिक्षाताई गोफणे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *