करमाळा प्रतिनिधी

श्रीकमलादेवी चरणी सोन्याचे मनी मंगळसूत्र अंदाजे किंमत२१,८३०/-(एकवीस हजार आठशे तीस )असलेले
श्री.गुलाबराव कोंडीराम
बागल (सर) यांनी आज रविवार दिनांक २२.०६.२०२५. रोजी अर्पण केलेले आहे.
यानिमित्त त्यांचा सत्कार
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर समितीतर्फे पुरोहित कन्हैयालाल पुराणिक, सारंग पुराणिक, पद्माकर सूर्यपुजारी, रोहीत पुजारी, तुषार सोरटे , सहदेव सोरटे , यांनी सत्कार केला.
या वेळी मानकरी, सेवेकरी, भक्तगण, व्यवस्थापक अशोक गाठे ,राहुल बागल, सौ. बागल, बागल परिवार उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *