करमाळा- श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने

श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास १ वर्षापासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे  अध्यक्ष सोमनाथ चिवटे  सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून .अक्षय अनिल श्रीमाळ . रा . कोल्हापूर. यांचे कडून रू. ९०००/_ देणगी प्राप्त झाली आहे. यावेळी व्यापारी बलदोटा उपस्थितीत होते.

या निमित्त त्यांचा सत्कार श्रीजगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून  व्यवस्थापक अशोक गाठे. यांनी सत्कार केला .या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे.तसेच  ऑनलाइन  देणगीची सुविधा उपलब्ध आहे.संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *