
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा निवडणूक साठी वंचित कडून अतुल खूपसे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर नुकतेच झाली आहे. वंचितचे नेते आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली आहे.



